नोटीस ।
मराठी विभागाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त सुंदर हस्ताक्षर स्पर्धा मंगळवार दि.25 । 1 । 2022 रोजी सकाळी 11 वाजता महाविद्यालयात रूम नंबर 7 मध्ये आयोजित केल्या आहेत. सदर दिवशी वेळेवर उपस्थित रहावे. तरी इछुक विध्यार्थी। विद्यार्थिनींनी आपली नावे डॉ.एस.डी.पाटील यांचेकडे 9561108248 या नंबरवर सोमवार दि.24।1।2022 पर्यंत नोंदवावीत प्र.प्राचार्य
No comments:
Post a Comment